Random Video

Ratris Khel Chale 2 | वच्छी आणि आबांना शोभाबद्दल कधी समजेल ? | Episode Update | Zee Marathi

2019-11-07 3 Dailymotion

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात दोन दिवस शोभा घरी आली नाही म्हणून वच्छी आणि आबा तिला शोधायला निघतात तेव्हा ती दुसऱ्या कोणासोबत पळून तर गेली नाही ना अशी शंका चोंट्या वच्छी आणि आबाच्या मनात भरवतो. मात्र खऱ्या गोष्टीपासून अजून वच्छी आणि आबा लांबच आहेत त्यांना खरं काय ते समजल्यावर त्यांचं काय होईल ? Reporter : Pooja Saraf Video Edior : Omkar Ingale #Ratriskhelchale2